NA Permission Not Required in Maharashtra 2025 – नवीन GR नुसार अनेक प्रकरणांत Collector कडून स्वतंत्र NA Permission घेण्याची गरज नाही. Non Agricultural Land Permission, Conversion Premium दर, NA Rules in Maharashtra आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.
