मुलांना कोणत्या शाळेत घालावे (mulana kontya shalet ghalave) हे ठरवताना शाळेची गुणवत्ता, स्थान, वातावरण, आणि खर्चाचे विचार कसे करावेत हे अनुभवी आईच्या अनुभवातून जाणून घ्या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (mukhyamantri mazi shala sundar shala) ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण, pdf, आणि सुरक्षितता यावर विशेष भर दिला जातो.