नमस्कार मित्रांनो
प्रश्न उत्तरे मराठी ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे माझं नाव उपेंद्र अहिरे आहे. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करतो. गेल्या दहा वर्षांपासून मी एक गुगल सर्टिफाईड प्रोफेशनल आहे.मी वेबसाईट डिझाईन, वेबसाईट प्रमोशन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन(SEO) आणि सोशल मीडिया मार्केटिंग या गोष्टी करतो.
तसेच वेबसाईट डिझायनिंग साठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे डोमेन नेम रजिस्ट्रेशन, वेबसाईट होस्टिंग, वेबसाईट साठी लागणारा सर्वर, वेबसाईट मेंटेनन्स, यामध्ये माझे प्राविण्य आहे.
तुम्हाला मराठी प्रश्न उत्तरे ह्या ब्लॉग वेबसाईट वरती विविध प्रकारचे शंका निरसन म्हणजेच प्रश्न आणि त्यांचे सविस्तर उत्तरे जे की मराठी प्रेक्षकांतर्फे विचारले जातात त्यांचे सविस्तर उत्तरे किंवा माहिती ह्या ब्लॉग वेबसाईट वरती देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील आणि त्यांचे उत्तर हवे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पेज वरती दिलेल्या ईमेलवर ई-मेल करू शकतात. मी साधारणता 24 तासाच्या आत उत्तर देत असतो
धन्यवाद.